Breaking News

उरण : माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवस विविध सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. त्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते तेजस पाटील यांच्यातर्फे रांजनपाडा येथील विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

Check Also

थोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्तथोर समाजसुधारक स्व. जनार्दन भगत यांनी आपले संपूर्ण आयुष्य बहुजन हिताय, बहुजन …

Leave a Reply