Breaking News

कामोठे : कु. तेजस श्रीकृष्ण केळुसकर यांच्या दुसर्‍या स्मृतिप्रीत्यर्थ 6 जून रोजी कळंबोली येथील जॉयथिस टर्मिनल केयर सेंटर या हॉस्पिटलसाठी तेजस चॅरिटेबल ट्रस्ट, कामोठे यांच्या वतीने खुर्च्या व रुग्णांना खाऊवाटप करण्यात आले. हा कार्यक्रम अध्यक्षा आकांक्षा श्रीकृष्ण केळुसकर, सचिव आशीष पटेल व प्रदीप जनार्धन गोवारी यांच्या पुढाकाराने झाला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते श्रीकृष्ण केळुसकर, अभय पाटील, सविता जाधव, डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

दिल चाहता है @२५ वर्षे; कायमच तारुण्यात राहिलेला चित्रपट…

एखादी मुव्हीज कायमच तारुण्यात राहण्याची कारणे काय असतात? आजची जेन झी आणि जेन अल्फा पिढी …

Leave a Reply