पनवेल ः प्रतिनिधी : भारतीय जनता पक्षाच्या वतीने कामोठे येथील सुषमा पाटील विद्यालयात जागतिक योग दिनानिमित्त योग शिबिर आयोजित करण्यात आले होते. या वेळी नगरसेवक डॉ. अरुणकुमार भगत, विजय चिपळेकर, दिलीप पाटील, तसेच सुशील शर्मा, हॅप्पी सिंग, कमलाकर पाटील, रश्मी भारद्वाज, रेखा रावत, सुनीता शर्मा, काटकर सर, नाईक सर, म्हात्रे सर, योग शिक्षक मोहन जोशी, रवींद्र मोरे, प्रदेश अध्यक्ष आर. पी. यादव तसेच सुषमा पाटील विद्यालयातील इयत्ता दहावीचे विद्यार्थी उपस्थित होते.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा शरदरत्न जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
मुंबई ः रामप्रहर वृत्तसमाजाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे आणि कोणताही अभिनिवेश न ठेवता सर्वसामान्यांमध्ये मिसळून राहणारे …
RamPrahar – The Panvel Daily Paper