Breaking News

अॅड. मनोज भुजबळ यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका

पनवेल ः आषाढी वारीनिमित्त वारकर्‍यांसाठी मोफत वैद्यकीय सेवेसाठी उत्कर्ष सांस्कृतिक कला आणि क्रीडा मंडळ तसेच पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्याकडून मोफत रुग्णवाहिका देण्यात आली. श्री संत सावतामाळी महाराज मंदिर पोदी मंदिरातून आज पंढरपूरकडे प्रस्थान करण्यात आले. या वेळी डॉ. गिरीष गुणे, अ‍ॅड. मनोज भुजबळ, जगदिश म्हात्रे, हेमंत भुजबळ, अनंत लोंढे, बेंजामिन खराडे, राकेश भुजबळ, गणेश पाटील, क्रांती चितळे, जितेंद्र लोंढे उपस्थित होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply