Breaking News

पनवेल ः पंचायत समितीचे माजी सदस्य नीलेश पाटील यांचा वाढदिवस शुक्रवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नीलेश पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सरपंच भरत पाटील, काळुंद्रे विभागीय भाजप युवा मोर्चा अध्यक्ष संतोष पाटील, किशोर बाबरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply