Saturday , June 3 2023
Breaking News

स्वप्नाला मिळाले खास जोडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आशियाई क्रीडा स्पर्धेच्या हेप्टॅथलॉन स्पर्धेत भारतासाठी ‘सुवर्ण’ कामगिरी करणारी स्वप्ना बर्मन हिच्या सहा-सहा बोटे असलेल्या पायांच्या आकाराचे जोडे मिळाले आहेत. जर्मनीच्या आदिदास या कंपनीने स्वप्नाला खास जोडे उपलब्ध करून दिले.

दोन्ही पायांना प्रत्येकी सहा बोटे असल्याने स्वप्नाला नियमित जोडे घालण्यास फार त्रास जाणवतो. त्यामुळे आदिदास कंपनीने स्वप्नाला जोड्याचा आकार घेण्यासाठी जर्मनीतील प्रयोगशाळेत नेले होते.

Check Also

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारपासून युवा वॉरियर्स फुटबॉल स्पर्धा

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजसेवेबरोबरच क्रीडा क्षेत्राला महत्त्व देणारे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश …

Leave a Reply