Breaking News

चिंध्रण (ता.पनवेल) ः जिल्हा परिषदेच्या शाळेत श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने वह्यावाटप करण्यात आले. या वेळी भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष एकनाथ देशेकर, वावंजे अध्यक्ष शिवाजी दुर्गे, सामाजिक कार्यकर्ते भगवान कडू, सरपंच कमला देशेकर, उपसरपंच तुषार दुर्गे, सदस्य गणपत कडू, नरेश सोनावळे, पुंडलिक देशेकर, शंकर देशेकर, बाळाराम कडू, एकनाथ मुंबईकर, रोहिदास पाटील, गुलाब चौहान आदी उपस्थित होते.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply