Breaking News

रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी कोप्रोली विभागातर्फे शुभेच्छा

पनवेल : रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना भारतीय जनता पार्टी कोप्रोली विभागातर्फे शुभेच्छा  देताना विभाग अध्यक्ष कुलदीप नाईक, सरपंच नूतन नाईक, रूपेश पाटील, प्रसाद पाटील, सुशांत पाटील, रमेश फोफेरकर, दिघोडे सरपंच सोनिया महेंद्र घरत, खोपटे सरपंच विशाखा म्हात्रे, भाजप खजिनदार संदीप पाटील, वेश्वी सरपंच अजित पाटील, सरपंच विलास पाटील, सुनील तांबोळी, वामन पाटील, मयूर घरत, सुनील ठाकूर आदी उपस्थित होते.

Check Also

निसर्गाच्या सानिध्यात धोदाणी ते माथेरान इको-फ्रेंडली ट्रेक

आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तनिसर्गरम्य डोंगररांगा, हिरवाईने नटलेला परिसर, …

Leave a Reply