Breaking News

हवाई दलाच्या कारवाईचे रायगडात स्वागत; अलिबागेत रॅली काढून जल्लोष…

अलिबाग : प्रतिनिधी

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय वायुसेनेने बदला घेतला. पाक व्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. या कारवाईचे अलिबागमध्ये जल्लोष करून स्वागत करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे अलिबाग-मुरूड विधान सभा मतदार संघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली अलिबागेत रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये समाजातील विविध स्तरातील लोक सहभागी झाले होते.  जिल्हाधिकार्यांचे चालक महेंद्र महाडिक यांनी बुधवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालीयात पेढे वाटून आनंद साजरा केला.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply