Breaking News

भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा चिटणीस अमित सावंत यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपचे कामोठे शहर युवा मोर्चा चिटणीस अमित सावंत यांचा वाढदिवस शुक्रवारी  उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी अमित सावंत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी युवा मोर्चा कामोठे शहर अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, सरचिटणीस नवनाथ भोसले, आदित्य भगत, धीरज सिंग आणि अमित झावरे उपस्थित होते.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply