Breaking News

विधानसभा निवडणूक पूर्वपीठिकीचे प्रकाशन

अलिबाग : जिमाका

रायगड जिल्हा प्रसिध्दी माध्यम कक्ष निर्मित पूर्वपीठिका-2019 या पुस्तिकेचे प्रकाशन बुधवारी (दि. 9) करण्यात आले. निवडणूक काळात निवडणूक अधिकारी, कर्मचारी तसेच पत्रकारांसाठी ही पुस्तिका अत्यंत मार्गदर्शक असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी व्यक्त केले. निवडणूक काळात ही पुस्तिका तयार केल्याबद्दल प्रसिध्दी माध्यम कक्षाचे त्यांनी कौतुक केले. या वेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, उपजिल्हाधिकारी (रोहयो) रवींद्र मठपती, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे उपस्थित होते.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply