Breaking News

बंदच्या हाकेला पनवेलमध्ये अत्यल्प प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तबहुजन क्रांती मोर्चा, शेकाप आणि विविध संघटनातर्फे नागरिकत्व दुरुस्ती कायदा राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी बुधवारी (दि. 28) भारत बंदची हाक देण्यात आली होती. या बंदच्या हाक ला पनवेलमध्ये अत्यल्प प्रतिसाद भेटला. या बंद दरम्यान पनवेल मधील ज्वेलर्स, किराणा तसेच विविध दुकांनाचा व्यवहार सुरळीतपणे सुरु होता.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply