Breaking News

जयश्री धापते यांचा वाढदिवस

पनवेल ः भाजपच्या कामोठे महिला मोर्चा सरचिटणीस जयश्री धापते यांना वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते शांताराम पाटील, कामोठे महिला मोर्चा सरचिटणीस वैशाली जगदाळे, उषा राजवाडे, लता घोडगे आदी उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये महारोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

६४ कंपन्यांचा सहभाग; २५०२ उमेदवारांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्तरोजगाराच्या शोधात असलेल्या युवक-युवतींना थेट रोजगाराच्या …

Leave a Reply