
शैक्षणिक वर्षाची दयानंद अॅग्लो वेदिक पब्लिक स्कूलची चॅम्पियनशिप मिळाली आहे. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अथर्व घोडके याचे रविवारी अभिनंदन केले. या वेळी डॉ. संदीप घोडके उपस्थित होते.

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …