Breaking News

भागुबाई चांगू ठाकूर महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीज

नवीन पनवेल : रामप्रहर वृत्त : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी येथील भागुबाई चांगू ठाकूर विधी महाविद्यालयात जनार्दन भगत मेमोरिअल लेक्चर सिरीजचे 22 ते 24 फेब्रुवारीपर्यंत आयोजन करण्यात आले आहे.

त्याअंतर्गत शनिवारी (दि. 22) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रकाश नाईक यांचे क्रिमिनल लॉ अस्पेक्टस ऑफ क्रिमिनल लिटिगेशन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या वेळी मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल गिरीश कुलकर्णी, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांच्यासह आदी उपस्थिती होते.

Check Also

करंजा बंदराच्या विकासाला १८० कोटींचे भक्कम पाठबळ!

मच्छीमार बांधवांचे हित आणि उरणच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य ः आमदार महेश बालदी उरण : रामप्रहर …

Leave a Reply