Breaking News

प्रशांत मोकल गोवा कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी

पेण :  पेण तालुक्यातील कारावी गावचे सुपुत्र व प्रशांत फाऊंडेशनचे संस्थापक प्रशांत मोकल यांची जयपूर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी गोवा राज्य संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे.

प्रशांत मोकल यांनी आपल्या चढाईने एक काळ गाजविला. नवतरुण करावी या आपल्या संघाला त्यांनी अनेकदा विजेतेपद मिळवून दिले. त्यांच्या आक्रमक चढायांमुळे प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरत. याआधी त्यांनी प्रो. कबड्डी स्पर्धेत प्रशिक्षकपदाची जबाबदारी यशस्वी बजावलेली आहे.

Check Also

रक्तसाठा अद्ययावत माहितीच्या मुद्द्यावर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी वेधले शासनाचे लक्ष

रक्तसाठ्याची माहिती वेळेवर अद्ययावत न करणाऱ्या रक्तकेंद्रांवर दंडात्मक कारवाई -आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply