Breaking News

खांदा कॉलनी : भाजप युवा मोर्चा पनवेल शहर अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल रोहित जगताप यांचे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि उरणचे आमदार महेश बालदी  यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सोबत तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक नितीन पाटील, विनोद साबळे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयूरेश नेतकर आदी. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

Check Also

शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंची निवड

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील शिवाजीनगर क्रिकेट अकॅडमी पुन्हा एकदा …

Leave a Reply