Breaking News

पनवेल ः पायोनीयर सोसायटी परिसरात नव्याने सुरू झालेल्या गुळाच्या चहाच्या दुकानाचे उद्घाटन भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी या दुकानाचे मालक भाजपचे जिल्हा सरचिटणीस नयन साबळे यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक नितीन पाटील, अजय बहिरा, विक्रांत पाटील, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रूचिता लोंढे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप जिल्हा सरचिटणीस विनोद साबळे, सुनील साबळे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply