पनवेल : भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी भाजप जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, विकास मुंडे व जयेंद्र पाटील उपस्थित होते.
Check Also
पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच
सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …