Breaking News

भाजप कामोठे मंडळतर्फे गरजूंना जीवनावश्यक साहित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी कामोठे मंडळातर्फे गुरुवारी (दि. 2) कामोठे मध्ये राहणार्‍या गरीब आणि गरजवंत लोकांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.या वेळी कामोठे मंडळ अध्यक्ष रविशेठ जोशी, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेवक दिलीप पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ भगत, सरचिटणीस सुशील शर्मा,  हॅप्पी सिंग, हर्षवर्धन पाटील, वनिता पाटील, वैशाली जगदाळे, जयश्री धापते आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply