Breaking News

होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप

कामोठे : डॉ. अरुणकुमार भगत व त्यांचे सहकार्‍यांच्या वतीने पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना आर्सेनिक अल्बम 30 या होमिओपॅथिक औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. या वेळी ही औषधे कामोठे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाबासाहेब तुपे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या वेळी डॉ. संतोष आगलावे, डॉ. अरुण लाखोले, डॉ. सतीश भोईरही उपस्थित होते.

Check Also

हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…

चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …

Leave a Reply