Breaking News

सूर्यग्रहण बघण्याचा आनंद

पनवेल : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात रविवारी अनेकांनी सूर्यग्रहण बघण्याचा आनंद घेतला. ढगाळ वातावरणामध्ये सूर्यग्रहणाची टिपलेली छबी. (छाया : लक्ष्मण ठाकूर)

किरण मुंबईकर यांचा वाढदिवस

पनवेल : भाजप तालुका चिटणीस किरण मुंबईकर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. या वेळी प्रकाश डोंगरे, विश्वनाथ शेट्टी व नरेश धनावडे आदी उपस्थित होते.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply