Breaking News

स्व. मोरू नारायण म्हात्रे यांची पुण्यतिथी साजरी

गव्हाण-कोपर (ता. पनवेल) : जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एमएनएम विद्यालय व टी. एन. घरत कनिष्ठ महाविद्यालयात स्व. मोरू नारायण म्हात्रे यांची पुण्यतिथी शुक्रवारी साजरी करण्यात आली. या वेळी विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, मुख्याध्यापिका नम्रता न्युटन आदींनी स्व. मोरू नारायण म्हात्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

Check Also

ज्येष्ठ उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे निधन

पनवेल : रामप्रहर वृत्तज्येष्ठ उद्योजक कान्हाशेठ ठाकूर यांचे बुधवारी (दि.३) वयाच्या ७२व्या वर्षी अल्पशा आजाराने …

Leave a Reply