Breaking News

नगरसेवक मेराज शेख यांचा वाढदिवस

उरण : नगरसेवक मेराज शेख यांचा वाढदिवस शुक्रवारी भाजप कार्यालयात साधेपणाने साजरा करण्यात आला. आमदार महेश बालदी यांनी शेख यांना केक भरवून शुभेच्छा दिल्या. या वेळी उपनगराध्यक्ष जयविन कोळी, भाजप शहर अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शाह, नगरसेवक राजेश ठाकूर, शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील, तालुका युवा मोर्चा अध्यक्ष शेखर पाटील, उत्तर रायगड मोर्चा अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष जसिम गॅस, मदन कोळी, हितेश शाह, मनोहर सहतीया, सागर मोहिते, नरेश गावंड आदी उपस्थित होते.

Check Also

कामोठ्यातील ‘एल.के. विवांता’च्या अनधिकृत बांधकामावर तातडीने कारवाई करा

मनपा लोकप्रतिनिधींची आयुक्तांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तकामोठे सेक्टर २२ येथील प्लॉट क्रमांक ७३/७४वर असलेल्या …

Leave a Reply