Breaking News

गणेश दर्शन

चिरनेर (ता. उरण) : सार्थक व काव्य यांच्या घरातील विराजमान गणरायाची मूर्ती.

पुनाडे (ता. उरण) : अशोक कमळ पाटील यांच्या घरातील गणपती बाप्पा.

दिघोडे (ता. उरण) : दत्तात्रेय शांताराम ठाकूर यांच्या घरातील श्री गणेशाची आकर्षक मूर्ती व इकोफ्रेंडली सजावट.

पनवेल : अशोक पवार यांच्या घरातील श्री गणेशा व इकोफ्रेंडली लाकडाचे मखर.

केवाळे (ता. पनवेल) : दर्शन तांबडे यांच्या घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply