Breaking News

जिल्हाधिकारी कार्यालयात उद्देशिकेचे सामूहिक वाचन

अलिबाग : जिमाका – संविधान दिनानिमीत्त अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात गुरुवारी (दि. 26) जिल्हाधिकारी निधी चौधरी तसेच अधिकारी  कर्मचार्‍यांकडून राज्यघटनेच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

उपजिल्हाधिकारी (रोहयो) रविंद्र मठपती, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) वैशाली माने, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, तहसिलदार विशाल दौंडकर यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Check Also

महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्णांना होणार फायदा मुंबई : रामप्रहर …

Leave a Reply