Breaking News

पनवेल : भाजप वाहतूक सेलच्या खारघर शहर सरचिटणीपदी प्रमोद सावंत व उपाध्यक्षपदी नंदकुमार भांडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी वाहतूक सेलचे तालुकाध्यक्ष एकनाथ कुंभार राजे, खारघर शहर उपाध्यक्ष श्रीहरी पवार, सामाजिक कार्यकर्ते दिलीप पाटील उपस्थित होते.

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply