Breaking News

पनवेल : सामाजिक कार्यकर्त्या व माजी नगरसेविका नीता सुनील माळी यांनी कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेऊन त्यांना भाजप युवा नेते केदार भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते कोरोना योद्धा सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या वेळी नगरसेवक अनिल भगत, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर आदी उपस्थित होते.

Check Also

बॉबी @५३ वर्षे; आजही तारुण्यात असलेला प्रेमपट

चित्रपट रसिकांच्या पिढ्या ओलांडल्या, बदलल्या. चित्रपट पाहण्याच्या पध्दतीत बदल होत गेले, रेडिओ ते यू ट्यूब …

Leave a Reply