Breaking News

टेनिस अकादमीचे उद्घाटन

उलवे नोड : येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे ए.एस.ए. टेनिस अ‍ॅकॅडमी नव्याने सुरु करण्यात आली आहे. या अ‍ॅकॅडमीचे उद्घाटन स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. या वेळी शेखर टोमसे, अल्पेश गायकवाड, अरुण भोसले, दिलीप म्हात्रे, अमोल दास, फाऊंडर मेंबर किशोर पाटील, हिमांशू काटारे, अनिकेत, गणेश, कैलाश, विक्रम, जुगनू, अल्लादिन, शैलेश, सदाशिव, रुषाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Check Also

नैना क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्या

प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांचे आदेश; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास गती मुंबई : रामप्रहर वृत्तनवी …

Leave a Reply