Breaking News

आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते बिस्मी ग्रुप फूड मॉलचे उदघाटन

पेण : प्रतिनिधी

पेण तालुक्यातील मुबई-गोवा हायवेजवळील वाशी नाका येथे बिस्मी ग्रुप फूड मॉल या नवीन हॉटेलचे उद्घाटन पेण मतदारसंघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

या वेळी जि. प सदस्य प्रभाकर म्हात्रे, प्रदीप म्हात्रे, महेश पाटील, राजेश मोकल, धनश्री पाटील, बिस्मी ग्रुपचे उमेश म्हात्रे, सलीम खान, मेहबूब चौधरी, गोरख पाटील, शंकर गायकर, सुनील गायकर, विश्वनाथ गायकर, परशुराम म्हात्रे, संदीप ठाकूर, विवेक पाटील, राकेश भोईर, शरद पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. ग्राहकांना चांगल्या दर्जेदार अन्नाबरोबर चांगल्या सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे या वेळी बोलताना बिस्मी फूडचे मेहबूब चौधरी यांनी सांगितले.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply