Breaking News

मुंबई-पुणे महामार्गावर बर्निंग कारचा थरार

खोपोली : प्रतिनिधी

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर किमी 41/600 पुणेकडील दिशेच्या रस्त्यावर एम एच 02-2619 या कारने अचानक पेट घेतल्याने कारला आग लागली. आग लागण्यापूर्वी कारमधील चार प्रवासी बाहेर पडल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र कारचा जळून कोळसा झाला आहे.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply