Breaking News

विविध सामाजिक संस्थांनी मानले नगरसेवक राजू सोनी यांचे आभार

पनवेल : वार्ताहर

पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांनी केलेल्या विकासकामांचे कौतुक शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे हे फलक लावून करीत आहेत.

शहरातील आदर्श हॉटेल ते लाईन आळी आणि विनम्र हॉटेल पर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. यासंदर्भातची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना कळताच त्यांनी तत्परतेने या ठिकाणी रस्त्याची कामे करून घेतल्याने त्यांचे कौतुक लाईन आळी येथील शिवशक्ती मित्र मंडळाने जाहीर फलक लावून त्यांचे आभार मानले आहेत.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply