उरण : ओएनजीसी प्रकल्पाला मोठी आग लागली आहे. उरण तालुक्यामध्ये असणार्या नैसर्गिक तेल आणि वायू प्रकल्पाला ही आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहे. शिवाय अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या आगीत एक कर्मचारी दुखापग्रस्त झाल्याची माहिती आहे. नव्या प्रकल्पाचे काम सुरू असताना वेल्डिंगची ठिणगी पडून आग लागली असल्याची माहिती आहे.
Check Also
मुंबईजवळ समुद्रात बोट बुडून 13 जणांचा मृत्यू; 101 जणांना वाचवले
मुंबई : प्रतिनिधी मुंबईमधून एलिफंटाकडे जाणारी एक प्रवासी बोट बुधवारी (दि.18) सायंकाळी बुडाल्याची दुर्घटना घडली. …