Breaking News

पनवेलमध्ये सावरकरांना अभिवादन

पनवेल : रामप्रहर वृत्त

महान क्रांतिकारी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंत्ती शनिवारी (दि. 28) साजरी झाली. जयंत्तीनिमित्त पनवेल शहरातील सावरकर चौक येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अभिवादन केले.

पनवेल शहरातील सावरकर चौकाजवळ सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग समिती ‘ड’च्या सभापती अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक राजू सोनी, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, रुचीता लोंढे, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अभिषेक पटवर्धन, पत्रकार संजय कदम, अमित ओझे, महेंद्र गोडबोले, संजय गुरुजी, सुनिल भगत, सोहन जोशी आदींनी अभिवादन केले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply