नवी मुंबई : बातमीदार
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेतून पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलातील 31 विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2021 -22 या शैक्षणिक वर्षात घेतलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेची गुणवत्ता यादी अगोदरच जाहीर केली होती. नुकतेच शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांची नावे ऑनलाइन जाहीर करण्यात आले. श्रवण ज्ञानेश्वर गंधाक्ते, ओमकार अनिल तेटमे, मानस केतन म्हात्रे, अर्चित राजेंद्र निंबाळकर, सोहम उमेश घाडगे, साक्षी दादासो ढाले, तनिषा लालासाहेब इंदलकर, साहिल संतोष शिंदे, भार्गवी दिनेश वाघचौरे, हर्षिता विनायक वारगे, प्रणिती रुपेश कळंत्रे, मानवी किसन गुळवे, श्रावणी सुधीर भोसले, वेदांत दत्तात्रय कंक, धिरज हरिभाऊ वणवे, श्रावणी दिनेश साळुंखे, चैतन्य सुरेन्द्र पाटील, कुणाल ज्ञानेश्वर गंधाक्ते, सार्थक राजेश जाधव, साजरी गणेश राजीवडे, दिशा रोहिदास नाईकरे, प्रिन्स उमाशंकर वैश्य, ईशान सचिन चव्हाण, अरेंज फिरोज पटवेगार, अथर्व सुरेश गांजाळे, श्रवण दिनेश साळुंखे, तन्वी अनिलकुमार पुजारी, गार्गी रुपेश कांबळे, भूमी सचिन गायकवाड, आर्या पंढरीनाथ रोकडे, नमन वीरेंद्र सिंग या विद्यार्थ्यांची प्राथमिक आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी निवड झाली आहे.
पुणे विद्यार्थी गृहाचे कार्याध्यक्ष सुनिल रेडेकर, उपकार्याध्यक्ष सुभाष जिर्गे, कार्यवाह प्रा.राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी , कुलसचिव अमोल जोशी, माजी कार्याध्यक्ष प्रा.कृ.ना. शिरकांडे, संचालक राजेंद्र बोर्हाडे, दिनेश मिसाळ, मुख्याध्यापक राजेंद्र ढेरगे, राजकुमारी इंदलकर, सुवर्णा मिसाळ, श्रीजा नायर, मनीषा मुळीक, समन्वयक पांडुरंग मुळीक तसेच सर्व शिक्षक आणि पालकांनी शिष्यवृत्तीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणार्या सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
Check Also
युवकांनो ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नशामुक्त नवी मुंबई अभियानाचे उद्घाटन नवी मुंबई : बातमीदारदेशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न …