महाड : प्रतिनिधी
भाजप-शिवसेना सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून महाड येथे चवदार तळे सत्याग्रह दिनी शासकीय मानवंदना देण्यात येणार आहे तसेच या दिवशी या परिसरात हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येईल, अशी माहिती रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927मध्ये महाडमध्ये सामाजिक क्रांती केली. तेव्हापासून 19 आणि 20 मार्च या ऐतिहासिक दिवशी भीम अनुयायी चवदार तळे येथे येऊन महामानवाला अभिवादन करतात.
Check Also
राहुल गांधी माफी मागा!.. भाजपचे पनवेलमध्ये आंदोलन; घोषणाबाजी करून निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त काँग्रेस नेते राहुल गांधी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या बेताल …