Breaking News

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री

पनवेल:प्रतिनिधी 

३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहात प्रचार करत आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री दिली जात आहे.

पनवेल शहरातील भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत जोरदार प्रचार झाला. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष अनिल भगत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी, माजी नगरसेविका दर्शना भोईर, निता माळी, रुचिता लोंढे, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, डी. आर. भोईर, शिवसेनेचे पनवेल महाप्रमुख प्रथमेश सोमण, भाजपचे शहर सरचिटणीस अमित ओझे, संजय जैन, संजय भगत, केदार भगत, प्रीतम म्हात्रे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ, शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, रोहित जगताप, आरपीआयचे किशोर गायकवाड, गौतम पाटेकर, भाजपचे प्रभाग अध्यक्ष पवन सोनी, सुनील खळदे, अंजली इनामदार, सपना पाटील, उपेंद्र मराठे, भरत जाधव, कोमल कोळी, यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

सिडको प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याबाबत बैठक

प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश करा -आमदार प्रशांत ठाकूर मुंबई : रामप्रहर वृत्त सिडको प्रकल्पग्रस्तांनी …

Leave a Reply