खोपोली: प्रतिनिधी पुणे येथून ठाणे कडे एक्सप्रेस वे मार्गाने निघालेल्या एसटी महामंडळाच्या प्रवाशी बसचा खोपोली हद्दीत गुरुवारी (दि.०६) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अपघात घडला. या बस मध्ये एकूण 30 प्रवाशी प्रवास करत असून पाच प्रवाशी जखमी झाले आहेत. यातील दोघे जण गंभीर जखमी असल्याचे सांगितले जात आहे. पाचही जखमींना तातडीने …
Read More »महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी
खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी ३३ मावळ लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ पनवेल परिसरात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते आणि पदाधिकारी उत्साहात प्रचार करत आहेत. त्यामुळे पनवेलमध्ये प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. यावेळी खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा …
Read More »वैयक्तिक भूमिका बाजूला ठेऊन महायुतीच्या विजयाचा विचार करा- आमदार प्रशांत ठाकूर
अलिबाग (प्रतिनिधी): मोदींच्या नेतृत्वाखाली तटकरेंनी खासदार होणे ही सर्वांची गरज आहे. त्यामुळे सर्वांनी कामाला लागले पाहीजे, वैयक्तिक भूमिका बाजूला ठेऊन महायुतीचा विचार करा आणि तयारीला लागा असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी महायुतीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांना केले. अलिबाग येथे गुरुवारी (दिं. ११) आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या घटक पक्षांच्या समन्वय मेळाव्यात …
Read More »रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु
रसायनी प्रतिनिधी: रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोघा जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाण्यात बुडून दोघांचा मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. मोहोपाडा आळी आंबिवली येथील चौदा वर्षीय शालेय विद्यार्थी गणेश विनोद चव्हाण हा मित्रांसोबत पाताळगंगा एमआयडीसी …
Read More »अधिवक्ता परिषदेतर्फे आदिवासी वाड्यांमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
रामप्रहर वृत्त: अधिवक्ता परिषद, पनवेल तालुका तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून शुक्रवारी (दि. १५) पनवेल तालुक्यातील दुर्गम अशा तामसई (वाडी) व मौजे बोंडरपाडा या गावांमध्ये महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदरचा कार्यक्रम अधिवक्ता परिषद, पनवेलचे अध्यक्ष अधिवक्ता राजेंद्र महादेव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला …
Read More »जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाचा एनसीसी रहिवाशी कॅम्प संपन्न
जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाचा एनसीसी रहिवाशी कॅम्प संपन्न रामप्रहर वृत्त: जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नवीन पनवेल येथील भागूबाई चांगु ठाकूर विधी विद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS-National Service Scheme) सात दिवसीय रहिवाशी शिबीर तारा येथील ग्राम विकास प्रकल्प ‘युसूफ मेहरली सेंटर’ याठिकाणी संपन्न झाले. …
Read More »विकास कामांच्या माध्यमातून येणाऱ्या काळात शहराचा चेहरामोहरा बदलणार – आमदार रवीशेठ पाटील
नगरपालिका हद्दीत विविध विकास कामांचे लोकार्पण पेण: प्रतिनिधी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून पेण शहराच्या विकासाकरिता कोट्यावधी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून येणाऱ्या काळातही अधिकचा निधी आणून शहराचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे सांगून भाजप हा सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार रविशेठ पाटील यांनी सांगितले. …
Read More »