Breaking News

शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले नवागतांचे स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी प्रवेश केला असून रायगड जिल्हा परिषदेच्या कळंबोली प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्वागत करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गोपाळ भगत, रवींद्र भगत, विजय खानावकर, राजेंद्र शर्मा, भाजपचे कळंबोली माजी अध्यक्ष रविनाथ पाटील, शाळा व्यवस्थापक संस्थेचे अध्यक्ष अनंत भगत व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक व गणवेशाचे वाटप करण्यात आले.

Check Also

खोपोली येथील विविध समाज घटकांतील कार्यकर्ते भाजपमध्ये

आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती खोपोली : प्रतिनिधीभाजपचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस तथा पनवेलचे कार्यसम्राट …

Leave a Reply