Breaking News

बॉम्बसदृश वस्तू; कळंबोलीत खळबळ

पनवेल : प्रतिनिधी

सिद्घिविनायक मंदिर बॉम्बने उडवून देण्याचा प्रकार खोडसाळपणा ठरलेला असतानाच कळंबोलीतील एका शाळेजवळ बॉम्बसदृष्य वस्तू सापडल्याने खळबळ उडाली आहे. कळंबोलीतील एका शाळेसमोरील प्रथमेश पार्क इमारतीमध्ये हा बॉम्ब सापडला आहे. यामुळे तपास यंत्रणांची तारांबळ उडाली असून बॉम्ब नष्ट करण्यासाठी नवी मुंबई पोलिसांचे पथक आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने परिसरात खळबळ माजली आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply