पनवेल ः वार्ताहर – गेल्या 15 दिवसापासून पावसाची पनवेलकर आतुरतेने वाटत पाहत होते. तो पाऊस गुरुवारी (दि. 27) सायंकाळपासून सुरूवात झाला व त्याचा जोर वाढतच गेल्याने या पावसामुळे पनवेलकर चांगलेच सुखावले आहेत. असाच पाऊस अजूनही काही तास पडत राहू दे हीच इच्छा पनवेलकर व्यक्त करीत आहेत. पावसाच्या दमदार हजेरीमुळे वातावरण अल्हायदायक झाले आहे.
Check Also
पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …