
नवीन पनवेल ः महापालिकेच्या पोदी शाळेतील दिंडीत नगरसेविका चारुशीला घरत पालखीच्या भोई झाल्या होत्या.

नवीन पनवेल ः महापालिकेच्या पोदी शाळेतील दिंडीचे नगरसेविका राजश्री वावेकर यांनीही मनोभावे दर्शन घेतले.

नवीन पनवेल ः येथील चांगू काना ठाकूर हायस्कूलमध्ये वारकरी दिंडीत विद्यार्थिनी पारंपरिक वेशात सहभागी झाल्या.

नवीन पनवेल ः चांगू काना ठाकूर हायस्कूलमध्ये विठ्ठल-रखुमाई विद्यार्थ्यांच्या रूपात अवतरले.