Saturday , June 3 2023
Breaking News

शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी

मुंबई : प्रतिनिधी

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि. 24) केली. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या चहापानानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते. या अधिवेशनात 11 विधेयके पटलावर असून, 27 फेब्रुवारीला संक्षिप्त अर्थसंकल्प मांडला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

Check Also

शिवराज्याभिषेक दिन दिमाखात साजरा

महाड : प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शुक्रवारी (दि. …

Leave a Reply