Breaking News

आंद्रे रसेलचे विंडीज संघात पुनरागमन

सेंट जॉर्जस ग्रेनाडा : वृत्तसंस्था

आंद्रे रसेल वेस्ट इंडिज संघात परतला आहे. 2015 ते 2018 या कालावधीत केवळ एकच वन डे सामना खेळलेल्या रसेलला विंडीजने इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व पाचव्या वन डे सामन्यासाठी संघात समावेश केला आहे. दुखापतग्रस्त केमार रोचच्या जागी रसेलला संधी देण्यात आली आहे. अष्टपैलू रसेल हा संघासाठी महत्त्वाची कामगिरी बजावेल असा विश्वास निवड समिती प्रमुख कर्टनी ब्राऊन यांनी व्यक्त केला.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply