Breaking News

गव्हाण ग्रामपंचायतीतर्फे कॉम्प्युटर, सीसीटीव्हीचे वाटप

गव्हाण : रामप्रहर वृत्त

येथील प्राथमिक शाळेला बुधवारी (दि. 14) ग्रामपंचायतीतर्फे कॉम्प्युटर आणि सीसीटीव्ही देण्यात आले. सरपंच हेमलता भगत, उपसरपंच सचिन घरत यांच्या हस्ते हे साहित्य प्रदान करण्यात आले.या वेळी ग्रामपंचायत सदस्य विजय घरत, हेमंत पाटील, रोशन म्हात्रे, अरुण कोळी, सदस्या माही भोईर, योगिता भगत, कामिनी कोळी, उषा देशमुख, ग्रामविकास अधिकारी एम. डी. पाटील, प्रा. शाळा सभापती अनंत ठाकूर, नितीन ठाकूर, जयंत म्हात्रे आदी उपस्थित होते.

Check Also

अफवांच्या पिकाला सत्याच्या विचारांनी छेद द्या; सोशल मीडियावर सक्रिय अन्‌‍ बोलके राहा!

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांना आवाहन पनवेल ः रामप्रहर वृत्तआजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात …

Leave a Reply