Breaking News

पनवेल ः बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुध्दविहार व भारतीय बौध्द महासभा विभाग क्र. 14 यांच्या वतीने स्वातंत्र दिन आम्रपाली बुद्धविहार, सेक्टर 9, बिनेदार कॉर्नर नवीन पनवेल येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी नगरसेवक प्रकाश बिनेदार, भारतीय बौद्ध महासभा, विभाग क्र. 14 च्या अध्यक्षा स्वाती बिनेदार व खजिनदार संदेश जाधव, संस्थेचे पदाधिकारी, तसेच नागरिक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply