Breaking News

करंजा विद्यालयात दहीहंडी उत्सव

उरण ः द्रोणागिरी हायस्कूल इंग्रजी माध्यम करंजा विद्यालयात दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी ज्युनि. आणि सिनी. के.जी. चे विद्यार्थी-विद्यार्थिनी श्रीकृष्ण आणि राधेची वेशभूषा करून आले होते. मुख्याध्यापिका सौ. प्रभू  यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यामध्ये उत्कृष्ट राधा दिव्यांसी कोळी, उत्कृष्ट कृष्ण रोहित राणे यास तर राधा-कृष्ण जोडीमध्ये दुर्वांक कोळी-परी थळी आणि रोहित राणे-प्रिन्सीका थळी यांना बक्षिसे देण्यात आली.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply