Breaking News

पालेखुर्दमधील युवक भाजपत

महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले स्वागत

पनवेल ः रामप्रहर वृत्त

भारतीय जनता पक्षाची विकासकामे पाहता दिवसेंदिवस पक्षप्रवेश करणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्याअंतर्गत शेकापचे पालेखुर्द येथील युवा नेते राकेश दुर्गे, निकेश दुर्गे, जयेश दुर्गे, प्रविण सुर्वे, सुराज माळी, चंद्रकांत वावरे यांनी शनिवारी जाहीर पक्षप्रवेश केला. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.

Check Also

आमदार महेश बालदी 29 ऑक्टोबर रोजी दाखल करणार अर्ज

उरण : रामप्रहर वृत्त उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय व मित्रपक्ष युतीचे …

Leave a Reply