Breaking News

रोहित कोळी, विशाल सावंत यांचा वाढदिवस

भाजपचे युवा नेते रोहित कोळी, तसेच पत्रकार विशाल सावंत यांचा वाढदिवस सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रोहित कोळी आणि विशाल सावंत यांना पुष्पगुच्छ देत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, कामगार नेते सुरेश पाटील, वंदे मातरम जनरल कामगार संघटनेचे उपाध्यक्ष रवी नाईक, सरचिटणीस मोतीलाल कोळी, माजी उपनगराध्यक्ष मदन कोळी यांच्यासह पत्रकार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

तीनही निवडणूक आयुक्तांच्या पत्रकार परिषदेमुळे राहुल गांधींचा फेक नॅरेटिव्ह उद्ध्वस्त!

‌‘वोटचोरी‌’चा आरोप करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे; आमदार प्रशांत ठाकूर यांचा विरोधकांवर घणाघात पनवेल : रामप्रहर वृत्ततीनही …

Leave a Reply