पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या विकासकामांवर प्रभावित होऊन पनवेल तालुक्यातील फणसवाडी येथील ग्रामस्थांनी ‘कमळ’ हाती घेतले. महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना प्रचंड मतांनी विजय करण्याचा निर्धार पक्षप्रवेशकर्त्यांनी या वेळी बोलून दाखविला. सर्वांचे भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत केले. या वेळी रामा वारगडा, सोमा वारगडा, मंगळ्या वारगडा, माया वारगडा, गोमी वारगडा, प्रकाश वारगडा, धर्मा वारगडा, मंदा वारगडा, सविता वारगडा, बेबी वारगडा, कांता वारगडा, अबिबाई वारगडा, अबि वारगडा, गणेश वाघ, मनीषा वाघ, बाळू वाघ, प्रभा वाघ, अनिता वाघ, धवली वाघ, अनिता कोढला झुगरे, संतोष वाघ कोढल, रामचंद्र झुगरे कोढला, हरी वाघ, नागी वाघ, मंगळ्या झुगरे, वालक्या झुगरे, गुलाब झुगरे, रमेश झुगरे, नाभी झुगरे, बारकी झुगरे, काळीबाई झुगरे, सुकरीबाई झुगरे, गुणी झुगरे, पदी झुगरे, मीना झुगरे, धवली भस्मा, सुकरी भस्मा, नागी भस्मा, बुधाजी झुगरे, संजय झुगरे, सोमा झुगरे, रामचंद्र झुगरे, कैलास झुगरे कोढला, रामिबाई वारगडा यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य राज पाटील, तसेच सांताराम चौधरी उपस्थित होते.